जिल्हा परिषद भरती २०२३

Zilla Parishad Recruitment २०२३

Zilla Parishad Recruitment २०२३ : जिल्हा परिषद [Zilla Parishad Recruitment २०२३] अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण १९४६० जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Zilla Parishad Recruitment २०२३

जाहिरात क्रमांक : ०१/२०२३

एकूण जागा : १९४६० जागा

जिल्हा एकूण जागा जिल्हा एकूण जागा
पालघर ९९११९परभणी३०१
ठाणे २५५२०हिंगोली२०४
रायगड८४०२१नांदेड६२८
रत्नागिरी ७१५२२बीड५६८
सिंधुदुर्ग३३४२३लातूर४७६
पुणे१०००२४धाराशिव४५३
सातारा९७२२५अमरावती६५३
कोल्हापूर७२८२६अकोला२८४
सांगली७५४२७बुलढाणा४९९
१०सोलापूर६७४२८यवतमाळ८७५
११नाशिक१०३८२९वाशिम२४२
१२अहमदनगर९३७३०नागपूर५५७
१३धुळे३५२३१वर्धा ३७१
१४नंदुरबार४७५३२चंद्रपूर५१९
१५जळगाव६२६३३गोंदिया३३९
१६छत्रपती संभाजी नगर४३२३४भंडारा३२०
१७जालना४६७३५गडचिरोली५८१

पदांचे नाव : आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक ४०% (पुरुष), आरोग्य सेवक ५०%, आरोग्य सेवक महिला, औषध निर्मण अधीकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ग्रा.पा.पु), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यंत्रकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक), कनिष्ठ सहायक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमां (दोरखंडवाला), वरिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (पाटबंधारे/लघुपाटबंधारे).

शैक्षणिक पात्रता :

आरोग्य पर्यवेक्षक १] विज्ञान शाखेतील पदवी
२] बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्यांचा कोर्स
आरोग्य सेवक (पुरुष)१०वी उत्तीर्ण
आरोग्य सेवक (महिला)साहाय्यकारी प्रसवीका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
औषध निर्माण अधिकारी B.Pharm/D.Pharm
कंत्राटी ग्रामसेवक ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
कनिष्ठ आरेखक १] १०वी उत्तीर्ण
२] स्थापत्य आरेखक कोर्स
कनिष्ठ यांत्रिकी १] तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स
२] ०५ वर्षे अनुभव
कनिष्ठ लेखाधिकारी १] पदवीधर
२] ०५ वर्षे अनुभव
कनिष्ठ सहाय्यक (लिपिक)१] १०वी उत्तीर्ण
२] मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि
कनिष्ठ सहाय्यक (लेखा)१] १०वी उत्तीर्ण
२] मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि
तारतंत्री तारतंत्री प्रमाणपत्र
जोडारी १] ०४थी उत्तीर्ण
२] ०२ वर्षे अनुभव
पर्यवेक्षिका समाजशास्त्र/गृहविज्ञान/शिक्षण/बालविकास/पोषण पदवी
पशुधन पर्यवेक्षक पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञभौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणिशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
यांत्रिकी १] १०वी उत्तीर्ण
२] अवजड वाहन चालक परवाना
रिगमन (दोरखंडवाला)पदवीधर
वरिष्ठ सहायक लिपिक १] B.Com
२] ०३ वर्षे अनुभव
विस्तार अधिकारी (कृषी)कृषी पदवी किंवा समतुल्य
विस्तार अधिकारी (सांख्यिकी) विज्ञान कृषी, वाणिज्य, किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह पदवी
विस्तार अधिकारी (शिक्षण)१] ५०% गुणांसह BA/B.Com/B.SC
२] B.Ed
३] ०३ वर्षे अनुभव
विस्तार अधिकारी पंचायत विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)१० वी उत्तीर्ण + स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्यूत्तर पदवी

वेतनश्रेणी : १९,९०० ते १,१२,४००/- रुपये

वयोमर्यादा : [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

अमागास १८ ते ३८ वर्षे
मागासवर्गीय १८ ते ४३ वर्षे

अर्ज शुल्क :

अमागास १०००/- रुपये
मागास/आर्थिदृष्ट्या दुर्बल घटक ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ ऑगस्ट २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा

https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram