UIICL Assistant Recruitment 2023: United India Insurance Co. Ltd. is a leading Public Sector General insurance company owned by the Government of India with a gross premium of more than Rs. 17,644 crores. The company proposes to recruit young and dynamic candidates for its Offices all over India. Applications are invited from eligible Indian citizens for the post of ASSISTANT.
UIICL Assistant Recruitment 2023
युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये सहाय्यक (Assistant) पदांच्या एकूण ३०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे २१ ते ३० वर्षे दरम्यान असावे.
युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मध्ये फॉर्म भरण्यासाठी फीस [General/OBC: १०००/- & SC/ST/PwBD: २५०/-रु]आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख १६ डिसेंबर २०२३ आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जानेवारी २०२३ आहे.
✅ जाहिरात क्रमांक (Advertisemnt No) : UIIC/HO-HRM/Asst/2023
✅ पदाचे नाव (Name of Post) : सहाय्यक (Assistant)
✅ जागा (Vacancy) : ३०० जागा
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
सहाय्यक (Assistant) | कोणत्याही शाखेतील पदवी |
🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
✅ वयोमर्यादा (Age Limit) : ३० सप्टेंबर २०२३ रोजी, २१ ते ३० वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
✅ अर्ज शुल्क (Fee) :
General/OBC | १०००/- रु. |
SC/ST/PwBD | २५०/- रु. |
✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : १६ डिसेंबर २०२३
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : ०६ जानेवारी २०२४
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) | येथे पहा |
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे पहा |