UIIC Administrative Officer Recruitment २०२४: युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांची भरती

UIIC Administrative Officer Recruitment २०२४: UIIC [United India Insurance Company] has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-

UIIC Administrative Officer Recruitment २०२४

युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी [UIIC Administrative Officer Recruitment २०२४] मध्ये प्रशासकीय अधिकारी स्केल-I पदांच्या एकूण २५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवाराचे वय हे २१ ते ३० वर्षे दरम्यान असावे. 

युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी भरती २०२४ करिता फॉर्म भरण्यासाठी फीस General/OBC: १०००/- आणि SC/ST: २५० रु. फी आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख ०८ जानेवारी २०२४ आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२४ आहे. 

पदाचे नाव (Name of Post) : प्रशासकीय अधिकारी (स्केल-I)

जागा (Vacancy) : 250 जागा

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

प्रशासकीय अधिकारी (स्केल-I६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST: ५५%]

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

✅ वयोमर्यादा (Age Limit) : ३१ डिसेंबर २०२३ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

✅ अर्ज शुल्क (Fee) :

General/OBC १०००/- रुपये
SC/ST/PwBD२५०/- रुपये

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : ०८ जानेवारी २०२४

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : २३ जानेवारी २०२४

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा


https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram