TMC Thane Recruitment २०२३
TMC Thane Recruitment २०२३ : ठाणे महानगरपालिकेत[Thane Municipal Corporation] मध्ये परिचारिका पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ७२ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी मुलाखतीचा दिनांक २९ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
TMC Thane Recruitment २०२३
एकूण जागा : ७२ जागा
पदांचे नाव : परिचारिका
शैक्षणिक पात्रता : १२वी विज्ञान + GNM किंवा B.Sc नर्सिंग
वेतनश्रेणी : ३०,०००/- रुपये
वयोमर्यादा : अमागास : ४० वर्षे, मागास : ४५ वर्षे
अर्ज शुल्क : फी नाही
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरी स्थान : ठाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
मुलाखत दिनांक : २९ ऑगस्ट २०२३
मुलाखतीचे ठिकाण : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे