(LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळ मध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी पदांची मेगा भरती
LIC INDIA Recruitment 2023 LIC INDIA Recruitment 2023 : : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी(ADO) या पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. एकूण ९३९४ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या शेवटच्या दिनांकापूर्वी ऑनलाईन पद्धतीने … Read more