(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये ७१ जागांसाठी ग्रुप-C पदांची भरती
ESIC Recruitment २०२३ ESIC Recruitment २०२३ : कर्मचारी राज्य विमा महामंडळा (Employees State Insurance Corporation) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ७१ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन (Online) अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज … Read more