[SEC] राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये ७१७ जागांची भरती

State Excise Recruitment २०२३

State Excise Recruitment २०२३ : राज्य उत्पादन शुल्क विभागामधील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-वाहनचालक व चपराशी संवर्गातील पदभरती ऑनलाइन पद्धतीने केंद्रीयरित्या अर्ज मागविण्यात येत आहेत. राज्य उत्पादन शुल्क भरती [Maharashtra State Excise – SEC] मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ७१७ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन (Online) अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह (Documnets & Certificates) दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ डिसेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

State Excise Recruitment २०२३

एकूण पदे : ७१७ जागा

पदांचे नाव :

पद क्रमांक पदाचे नाव जागा
लघुलेखक (निम्नश्रेणी)०५
लघुटंकलेखक १८
जवान, राज्य उत्पादन शुल्क ५६८
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क ७३
चपराशी ५३

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लघुलेखक (निम्नश्रेणी)१] १० वी उत्तीर्ण
२] लघुलेखनाची गती १०० श.प्र.मि
३] मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि
लघुटंकलेखक १] १० वी उत्तीर्ण
२] लघुलेखनाची गती ८० श.प्र.मि
३] मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि किंवा इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि
जवान, राज्य उत्पादन शुल्क १० वी पास
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क १] ७ वी उत्तीर्ण
२] वाहन चालवण्याचा परवाना
चपराशी १० वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता :

पुरुष महिला
उंची किमान १६५ से.मी.किमान १६० से.मी.
छाती न फुगविता ७९ से.मी. (किमान) व फुगवून छातीतील किमान प्रसरन ५ से.मी. आवश्यक लागू नाही
वजन लागू नाही ५० कि.ग्रॅ.

अर्ज शुल्क :

पदाचे नाव अराखीव (खुला)राखीव प्रवर्गासाठी
लघुलेखक (निम्नश्रेणी)९००/- रुपये ८१०/- रुपये
लघुटंकलेखक ९००/- रुपये८१०/- रुपये
जवान, राज्य उत्पादन शुल्क ७३५/- रुपये६६०/- रुपये
जवान-नि-वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क ८००/- रुपये७२०/- रुपये
चपराशी ८००/- रुपये७२०/- रुपये

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • मैदानी चाचणी

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

परीक्षा दिनांक : ०५ जानेवारी २०२४ ते १७ जानेवारी २०२४

अर्ज करण्यास सुरुवात : १७ नोव्हेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०१ डिसेंबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram