SSC JHT Recruitment 2023। स्टाफ सिलेक्शन मार्फत ज्युनियर/ सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांची भरती

SSC JHT Recruitment 2023

SSC JHT Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन [Staff Selection Commission] मार्फत ज्युनियर/ सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३०७ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

SSC JHT Recruitment 2023

परीक्षेचे नाव : ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा २०२३

एकूण पदे : 307 जागा

पदांचे नाव : ज्युनिअर ट्रांसलेटर (CSOLS), ज्युनिअर ट्रांसलेटर (Railway Board), ज्युनिअर ट्रांसलेटर (AFHQ), ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT), सिनिअर हिंदी ट्रांसलेटर

शैक्षणिक पात्रता :

ज्युनिअर ट्रांसलेटर (CSOLS)१. इंग्रजी विषयासह हिंदी पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य
२. हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव
ज्युनिअर ट्रांसलेटर (Railway Board)१. इंग्रजी विषयासह हिंदी पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य
२. हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव
ज्युनिअर ट्रांसलेटर (AFHQ)१. इंग्रजी विषयासह हिंदी पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य
२. हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव
ज्युनिअर ट्रांसलेटर (JT)/ज्युनिअर हिंदी ट्रांसलेटर (JHT)१. इंग्रजी विषयासह हिंदी पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य
२. हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव
सिनिअर हिंदी ट्रांसलेटर१. इंग्रजी विषयासह हिंदी पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य
२. हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा ०३ वर्षे अनुभव

वेतनश्रेणी : नियमानुसार

वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२३ रोजी १८ ते ३० वर्षे , [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

General /OBC १००/- रुपये
SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ सप्टेंबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram