स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत १६०० जागांसाठी भरती । SSC CHSL Recruitemnt २०२३

SSC CHSL Recruitemnt २०२३

SSC CHSL Recruitemnt २०२३ : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC-CHSL) अंतर्गत पोस्टल असिस्टंट/सॉर्टींग असिस्टंट/डेटा एन्ट्री ऑपरेटर/लोवर डिव्हिजन क्लार्क/ज्युनिअर सेक्रेटरीस्ट असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर (ग्रेड-A) या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण १६०० जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०८ जून 2023 आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

SSC CHSL Recruitemnt २०२३

Total Post (एकूण पदे) : १६०० जागा

Post Name (पदाचे नाव) : पोस्टल असिस्टंट/सॉर्टींग असिस्टंट/डेटा एन्ट्री ऑपरेटर/लोवर डिव्हिजन क्लार्क/ज्युनिअर सेक्रेटरीस्ट असिस्टंट, डेटा एन्ट्री ऑपरेटर (ग्रेड-A)

Qualification (पात्रता) : 12वी पास

Age Limit (वयोमर्यादा) : 18 ते 25 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट]

Job Location (नोकरीचे ठिकाण) : संपूर्ण भारत

Exam Fee (परीक्षा शुल्क) : General/OBC/EWS: 100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही ]

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : ०८ जून २०२३

Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : क्लिक करा

Notification (जाहिरात) : क्लिक करा

Apply Online (ऑनलाईन अर्ज करा) : क्लिक करा