[SPMCIL] सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती २०२३

SPMCIL Recruitment २०२३

SPMCIL Recruitment २०२३ : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस [Security Printing Press] मध्ये असिस्टंट मॅनेजर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३७ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०८ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

SPMCIL Recruitment २०२३

एकूण पदे : ३७ जागा

पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर

शैक्षणिक पात्रता :

असिस्टंट मॅनेजर
[Assistant Manager]
प्रथम श्रेणी B.Tech/BE (प्रिंटिंग टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल/ मेटलर्जी / केमिकल/ कॉम्प्युटर / IT) किंवा प्रथम श्रेणी M.Sc (केमिस्ट्री) किंवा प्रथम श्रेणी कला / ग्राफिक डिझाईन / व्यावसायिक कला पदवी किंवा MCA

वेतनश्रेणी : ४०,०००/- रुपये ते १,४०,०००/- रुपये

वयोमर्यादा : ०८ ऑगस्ट २०२३ रोजी, १८ ते ३० वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

General /OBC/EWS ६००/- रुपये
SC/ST/PWD २००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०८ ऑगस्ट २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram