South Eastern Railway Recruitment 2023
South Eastern Railway Recruitment 2023 : दक्षिण पूर्व रेल्वे (SER) आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1785 पदे रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते सर्व उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू करतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 02 फेब्रुवारी 2023 आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
South Eastern Railway Recruitment 2023
Total Post (एकूण पदे) : 1785 जागा
Post Name (पदाचे नाव) : प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस )
Qualification (पात्रता) :
- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- ITI (संबंधित ट्रेड मध्ये)
Age Limit (वयोमर्यादा) : i) 15 ते 24 वर्षे
ii) SC/ST- 05 वर्ष सवलत OBC- 3 वर्षे. [PWD/ExSM- 10 वर्षे
Exam Fee (परीक्षा शुल्क) : General/OBC : 100/- रुपये [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 02 फेब्रुवारी 2023
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन
Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : क्लिक करा
Notification (जाहिरात) : क्लिक करा
Apply Online (ऑनलाईन अर्ज करा) : क्लिक करा