SBI SCO Bharti २०२३
SBI SCO Bharti २०२३ : स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank Of India] मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ४३९ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०६ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
SBI SCO Bharti २०२३
एकूण पदे : 439 जागा
पदांचे नाव : असिस्टंट मॅनेजर (AM), असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM), मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर
शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट मॅनेजर (AM), असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM), मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, चीफ मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर | B.E/B.Tech/M.Tech/M.Sc (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्युनिकेशन/सॉफ्टवेअर) MBA/MCA |
वेतनश्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : ३० एप्रिल २०२३ रोजी ३२ ते ४२ वर्षापर्यंत सूट]
अर्ज शुल्क :
General /OBC/EWS | ७५०/- रुपये |
SC/ST/PWD/ExSM | फी नाही |
नोकरी स्थान : नवी मुंबई, बेंगळुरु, हैद्राबाद, चंदीगड आणि तिरुवनंतपुरम
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ ऑक्टोबर २०२३