RBI Assistant Bharti २०२३
RBI Assistant Bharti २०२३ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया [Reserve Bank of India] मध्ये असिस्टंट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ४५० जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ ऑक्टोबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
RBI Assistant Bharti २०२३
एकूण पदे : 450 जागा
पदांचे नाव : असिस्टंट
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवीधर (५०% गुणांसह)
वेतनश्रेणी : ५०,०००/- रुपये
वयोमर्यादा : ०१ सप्टेंबर २०२३ रोजी २० ते २८ वर्षे [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
General /OBC/EWS | ४५०/- रुपये |
SC/ST/PWD/ExSM | ५०/- रुपये |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ ऑक्टोबर २०२३