पुणे महानगरपालिका मध्ये ‘कनिष्ठ अभियंता’ पदांचा ११३ जागांसाठी भरती

Pune Municipal Corporation Bharti २०२४: Pune Municipal Corporation has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-

Pune Municipal Corporation Bharti २०२४

पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील (Pune Municipal Corporation Bharti) अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी-क पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

पदाचे नाव (Name of Post) : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी-३

जागा (Vacancy) : ११३ जागा

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) श्रेणी-३स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी)

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : पुणे

✅ वयोमर्यादा (Age Limit) : ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

✅ अर्ज शुल्क (Fee) :

खुला प्रवर्ग १०००/- रुपये
मागासवर्गीय ९००/- रुपये

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : १६ जानेवारी २०२4

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : ०५ फेब्रुवारी २०२4

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा
How to Apply For Municipal Corporation Bharti 2024

  1. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://www.pmc.gov.in या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच अर्ज भरावा.
  2. उमेदवारास अर्ज सादर करताना काही समस्या उद्भवल्यास http://cgrs.ibps.in/ या लिंकवर अथवा १८०० २२२ ३६६/ १८०० १०३ ४५६६ या हेल्पलाइनवर संपर्क कराव
  3. ऑनलाईन फी भरणेसाठी दिनांक.०५/०२/२०२४ वेळ २३.५९ पर्यंत मुदत राहील.
  4. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया – प्रोफाइल निर्मिती/ प्रोफाइल अद्यावत करणे, अर्ज सादरीकरण, शुल्क भरणा.
  5. नोंदणीची प्रक्रिया प्रोफाइलद्वारे विचारलेली माहिती भरून झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःचे छायाचित्र/ फोटो (रुंदी ३.५ से.मी x उंची ४.५ से.मी) व स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram