(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “ब्रिडींग चेकर” पदाची भरती

PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2022 : (PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “ब्रिडींग चेकर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण २५ पदे रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करतात. हि भरती मुलाखतीद्वारे होणार आहे.या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

PCMC Recruitment 2022

एकूण पदे : २५ पदे

पदाचे नाव : ब्रिडींग चेकर

पात्रता : १०वी उत्तीर्ण

वयोमर्यादा : १८ ते ४३ वर्षे

नोकरीचे ठिकाण : पिंपरी

परीक्षा शुल्क : नाही

मुलाखत दिनांक : २४ डिसेंबर २०२२

मुलाखतीचे ठिकाण : नवीन थेरगाव रुग्णालय, थेरगाव रुग्णालय.

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

जाहिरात आणि अर्ज : क्लिक करा

———-——————–ENGLISH—————————-

Total Post : 25

Post Name : Breeding Checker

Qualification : 10th Pass

Age Limit : 18 to 43 years

Job Location : Pimpri

Exam Fee : No Fee

Interview Date : 24 December 2022

Venue Of Interview : New Thergaon Hospital, Thergaon Hospital

Official Website : Click Here

Notification & Application Form : Click Here