NTRO Recruitment २०२३
NTRO Recruitment २०२३ : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत [National Technical Research Organisation] एनालिस्ट-A पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३५ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ जुलै २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
NTRO Recruitment २०२३
एकूण पदे : ३५ जागा
पदांचे नाव : एनालिस्ट-A
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयासह पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + संबंधित विषयात डिप्लोमा
वेतनश्रेणी : ४४,९००/- रुपये ते १,४१,४००/- रुपये
वयोमर्यादा : ३१ मे २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : फी नाही
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ जुलै २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Director (Establishment), National Technical Research Organisation, Block.III, Old JNU Campus, New Delhi – ११००६७