NTPC Recruitment 2023: National Thermal Power Corporation has released a new recruitment notification for 495 posts, complete details for interested and eligible candidates are as follows-
NTPC Recruitment 2023
NTPC Recruitment 2023
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC Recruitment 2023) मध्ये विविध पदांच्या एकूण ४९५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीता उमेदवार हा फक्त इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे किमान २७ वर्षे असावे.
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. (NTPC Recruitment 2023) करीता फॉर्म ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२३ आहे.
✅ जागा (Vacancy) – 495 जागा
✅ पदाचे नाव (Name of Post) :
अ.क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | इलेक्ट्रिकल | 120 |
२ | मेकॅनिकल | 200 |
३ | इलेक्ट्रॉनिक्स | 80 |
४ | इंस्ट्रुमेंटेशन | |
५ | सिव्हिल | 60 |
6 | माइनिंग | 65 |
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : 65% गुणांसह पदानुसार संबंधित शाखेतील इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PWD: 55% गुण )
🌎 नोकरी ठिकाण (Job Location) –संपूर्ण भारत
✅ वयोमर्यादा (Age Limit)-20 नोव्हेंबर 2023 रोजी 27 वर्षांपर्यंत (सुट- SC/ST: 05 वर्षे /OBC: 03 वर्षे )
✅ अर्ज शुल्क (Fee)- General/OBC/EWS: ₹300/- (SC/ST/PWD/Ex.M:- फी नाही)
✅ अर्ज पद्धती (Application Mode) – ऑनलाईन
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application)- 20 ऑक्टोबर २०२३
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) & अर्ज (Application Form) | येथे पहा |
🌐ऑनलाईन अर्ज करा( Apply Online) | अर्ज करा |