NTPC Mining Recruitment २०२३: NTPC Mining Ltd, (NTPC Mining Recruitment २०२३) established in 2019 as a wholly owned subsidiary of India’s largest integrated power company is looking for newly qualified and experienced persons in Coal Mining in the trades of MiningOverman, Magazine in charge, Mechanical Supervisor, Electrical Supervisor, Vocational Training Instructor, Junior Mine Surveyor & Mining Sirdar disciplines as per the details given below:
NTPC Mining Recruitment २०२३
NTPC Mining Recruitment २०२३: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन इन्चार्ज, मेकॅनिकल सुपरवायजर, इलेक्ट्रिकल सुपरवायजर, वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रुक्टर, ज्युनिअर माईन सर्व्हेयर, मायनिंग सरदार पदांच्या एकूण ११४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे.
NTPC Mining Recruitment २०२३
✅ जाहिरात क्रमांक (Advertisement No) : NMU01/2023
✅ पदाचे नाव (Name of Post) : मायनिंग ओव्हरमन, मॅगझिन इन्चार्ज, मेकॅनिकल सुपरवायजर, इलेक्ट्रिकल सुपरवायजर, वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रुक्टर, ज्युनिअर माईन सर्व्हेयर, मायनिंग सरदार
✅ जागा (Vacancy) : ११४ जागा
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
मायनिंग ओव्हरमन | १. मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा २. ओव्हरमन प्रमाणपत्र ३. प्रथमोपचार प्रमाणपत्र | ३० वर्षापर्यंत |
मॅगझिन इन्चार्ज | १. मायनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा २. ओव्हरमन प्रमाणपत्र ३. प्रथमोपचार प्रमाणपत्र | ३० वर्षापर्यंत |
मेकॅनिकल सुपरवायजर | मेकॅनिकल/प्रोडक्शन इंजिनिअरिंग डिप्लोमा | ३० वर्षापर्यंत |
इलेक्ट्रिकल सुपरवायजर | १. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा २. इलेक्ट्रिकल सुपरवायजर प्रमाणपत्र | ३० वर्षापर्यंत |
वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रुक्टर | १. मायनिंग/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा २. ओव्हरमन/फोरमन प्रमाणपत्र ३. प्रथमोपचार प्रमाणपत्र ४. ०५ वर्षे अनुभव | ४० वर्षापर्यंत |
ज्युनिअर माईन सर्व्हेयर | १. माईन सर्व्हे/मायनिंग इंजिनिअरिंग/मायनिंग अँड माईन सर्व्हेइंग/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा २. सर्व्हे प्रमाणपत्र | ३० वर्षापर्यंत |
मायनिंग सरदार | १. १० वी उत्तीर्ण २. मायनिंग सरदार प्रमाणपत्र | ३० वर्षापर्यंत |
🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
✅ वयोमर्यादा (Age Limit) : ३१ डिसेंबर २०२३ रोजी, [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
✅ अर्ज शुल्क (Fee) :
General/OBC/EWS | 300/- रुपये |
SC/ST/PWD/ExSM/महिला | फी नाही |
✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : १२ डिसेंबर २०२३
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : ३१ डिसेंबर २०२३
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) | येथे पहा |
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे पहा |