राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB)अंतर्गत विविध पदांची भरती

NHB Bank Bharti 2023

NHB Bank Bharti 2023 : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक (NHB)अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३६ पदे रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०६ फेब्रुवारी २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

NHB Bank Bharti 2023

Total Post (एकूण पदे) : ३६ जागा

Post Name (पदाचे नाव) : महाव्यवस्थापक, उपमहाव्यस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, प्रादेशिक व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्र, प्रोटोकॉल अधिकारी

Qualification (पात्रता) & Age Limit (वयोमर्यादा) :

Post Name
(पदाचे नाव)
Qualification
(पात्रता)
Age Limit
(वयोमर्यादा)
महाव्यवस्थापकचार्टर्ड अकाउंटंटसह कोणत्याही शाखेतील पदवी २३ ते ३२ वर्षापर्यंत
उपमहाव्यस्थापकचार्टर्ड अकाउंटंटसह कोणत्याही शाखेतील पदवी २३ ते ३२ वर्षापर्यंत
सहाय्यक महाव्यवस्थापककॉम्पुटर सायन्समधील पदवी किंवा समतुल्य किंवा कायदयातील पदवी किंवा कायदा पदवीधर किंवा अर्थशास्त्रातील पदव्यूत्तर पदवी ३२ ते ५० वर्षे
प्रादेशिक व्यवस्थापकचार्टर्ड अकाउंटंटसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा संगणक विज्ञान/एमसीए मध्ये पदवीधर किंवा कायदयाची पदवी किंवा कायदा पदवीधर किंवा अर्थसहस्त्रातील पदव्यूत्तर पदवी इवा एमबीए (एचआर) किंवा पदवीधर ३० ते ४५ वर्षे
व्यवस्थापकअभियांत्रिकी किंवा त्यावरील पदवी आणि CCNA किंवा त्याहून अधिक प्रमाणित किंवा कायद्यातील पदवी किंवा चार्टर्ड अकाउंटंटसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सांख्यिकीमध्ये पदव्यूत्तर पदवी किंवा ऑपरेशन रिसर्चमध्ये पदव्यूत्तर पदवी/डिप्लोमा, किंवा सिव्हिल/बॅचलर ऑफ आर्किटेक्चर मधील अभियांत्रिकी पदवी २३ ते ३२ वर्षापर्यंत
उपव्यवस्थापकअभियांत्रिकी किंवा त्यावरील पदवी
मुख्य अर्थशास्त्रआर्थिक विषयातील स्पेशालीझेशन सह अर्थशास्त्रातील पदव्यूत्तर पदवी ६२ वर्षापर्यंत
प्रोटोकॉल अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवीधर ६४ वर्षापर्यंत

Job Location (नोकरीचे ठिकाण) : संपूर्ण भारत

Exam Fee (परीक्षा शुल्क) : General/OBC/EWS: ८५० रु./-/- [SC/ST/ExSM/महिला: १७५ रु./-]

Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : ०६ फेब्रुवारी २०२३

Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) : ऑनलाईन

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : क्लिक करा

Notification (जाहिरात) : क्लिक करा

Apply Online (ऑनलाईन अर्ज करा) : क्लिक करा

https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/