(NDA) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे मध्ये विविध पदांच्या १९८ जागेची भरती

National Defence Academy, Pune Recrutment २०२४:- National Defence Academy, Pune has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-

National Defence Academy, Bharti २०२४

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे येथे (National Defence Academy, Pune) विविध रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

जागा (Vacancy) :198 जागा

पदाचे नाव (Name of Post) :

अ. क्र नाव पदाचे पद संख्या
1कनिष्ठ लिपिक16
2स्टेनोग्राफर
Gde-II
01
3ड्राफ्ट्समन02
4सिनेमा
प्रोजेक्शनिस्ट-II
01
5कूक14
6कंपोझिटर-कम प्रिंटर01
7सिव्हिलियन मोटर
ड्रायव्हर (OG)
03
8सुतार02
9फायरमन02
10TA- बेकर आणि
हलवाई
01
11TA-सायकल
रिपेअरर
02
12TAG-प्रिंटिंग मशीन ऑपरेटर01
13टीए-बूट रिपेअरर01
14मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस आणि ट्रेनिंग
(MTS-O&T)
151

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : १२ वी उत्तीर्ण

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : खडकवासला, पुणे

✅ वयोमर्यादा (Age Limit) : १८ ते 27 वर्षे

SC/ST०५ वर्षे सूट
OBC०३ वर्षे सूट

✅ अर्ज शुल्क (Fee) : फी नाही

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : 16 फेब्रुवारी २०२4

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा
How to Apply For National Defence Academy, Pune Recrutment २०२४:-

  1. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://nda.nic.in/ या लिंकवर जाऊन जाहिरात सविस्तर अभ्यासावी व नंतरच अर्ज भरावा.
  2. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया – प्रोफाइल निर्मिती/ प्रोफाइल अद्यावत करणे, अर्ज सादरीकरण, शुल्क भरणा.
  3. नोंदणीची प्रक्रिया प्रोफाइलद्वारे विचारलेली माहिती भरून झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःचे छायाचित्र/ फोटो (रुंदी ३.५ से.मी x उंची ४.५ से.मी) व स्वतःची स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करावी.
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram