MUCBF Bharti २०२४: महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. भरती

MUCBF Bharti २०२४: महाराष्ट्र राज्यातील ०८ जिल्ह्यात एकूण २१ शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे रु. ११००.०० कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या नांदेड स्थित मुख्यालय असलेल्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत ‘कनिष्ठ लिपिक ग्रेड २’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स् फेडरेशन लि., मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि. १०/०१/२०२४ रोजी सकाळी ११.०० वा. पासून ते २२/०१/२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत भरुन पाठवावेत. पदाचा तपशील आणि महत्वाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत:

MUCBF Bharti २०२४

महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. [MUCBF Bharti २०२४] मध्ये कनिष्ठ लिपिक ग्रेड-२ पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवाराचे वय हे २२ ते ३५ वर्षे दरम्यान असावे. 

महाराष्ट्र अर्बन को- ऑपरेटिव्ह बॅंक्स फेडरेशन लि. MUCBF Bharti २०२४ करीत फॉर्म भरण्यासाठी फीस ११८०/- रु. आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख १० जानेवारी २०२४ आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२४ आहे. 

पदाचे नाव (Name of Post) : कनिष्ठ लिपिक ग्रेड-२

जागा (Vacancy) : १५ जागा

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

कनिष्ठ लिपिक ग्रेड-२१. मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी.
२. MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक ( equivalent certification course).

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : यवतमाळ, नांदेड, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे, औरंगाबाद

✅ वयोमर्यादा (Age Limit) : ३१ डिसेंबर २०२३ रोजी २२ ते ३५ वर्षे

✅ अर्ज शुल्क (Fee) : ११८०/- रुपये

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : १० जानेवारी २०२४

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : २२ जानेवारी २०२४

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा


https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram