MSSDS Recruitment २०२३
MSSDS Recruitment २०२३ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई [Maharashtra State Skill Development Society] अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ०7 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ई-मेल अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२/०५/२०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
MSSDS Recruitment २०२३
एकूण पदे : ०७ जागा
पदांचे नाव :
पद क्रमांक | पदाचे नाव | पदांची संख्या |
१ | कौशल्य अभियान अधिकारी-II | ०२ |
२ | कौशल्य अभियान अधिकारी-II (IT) | ०१ |
३ | कौशल्य अभियान अधिकारी-III | ०२ |
४ | प्रकल्प अधिकारी | ०१ |
५ | सहायक प्रकल्प अधिकारी | ०१ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता |
१ | १] नामांकित संस्थेतून कोणत्याही प्रवाहातून पदवीधर किंवा समतुल्य सह एमबीए किंवा समकक्ष 2] 03 वर्षे अनुभव |
२ | १] नामांकित संस्थेतून कोणत्याही प्रवाहातून पदवीधर किंवा समतुल्य सह एमबीए किंवा समकक्ष 2] 03 वर्षे अनुभव |
३ | १] नामांकित संस्थेतून कोणत्याही प्रवाहातून पदवीधर किंवा समतुल्य सह एमबीए किंवा समकक्ष 2] 0२ वर्षे अनुभव |
४ | १] एमबीए/एम.टेक/पीजीडीएम २] ०७ वर्षे अनुभव |
५ | १] एमबीए/एम.टेक/पीजीडीएम २] ०५ वर्षे अनुभव |
वेतनश्रेणी : ६०,००० ते १,००,०००/- रुपये
वयोमर्यादा : १२ मे २०२३ रोजी ४५ वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : फी नाही
नोकरी स्थान : मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : ई-मेल द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ मे २०२३
अर्ज करण्यासाठी ई-मेल : kuldipkadam१३.scs@gmail.com