MSC Bank Recruitment 2023: Maharashtra State Cooperative Bank (MSC Bank) has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-
MSC Bank Recruitment 2023
MSC Bank Recruitment २०२३
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत (MSC Bank Recruitment 2023) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, लघुलेखक (मराठी) पदांच्या एकूण १२५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त १० वी पासपदवीधर असावा. उमेदवाराचे वय हे २१ ते ३२ वर्षे दरम्यान असावे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank Recruitment 2023) भरती करिता अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख १२ ऑक्टोबर २०२३ आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२३ आहे.
✅ पदाचे नाव (Name of Post)– प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी लिपिक, लघुलेखक (मराठी)
✅ जागा (Vacancy)- १२५ जागा
पद क्रमांक | पदाचे नाव | जागा |
१ | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | ४५ |
२ | प्रशिक्षणार्थी लिपिक | १०७ |
३ | लघुलेखक (मराठी) | ०१ |
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)-
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी | १. ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी २. ०२ वर्षे अनुभव |
२ | प्रशिक्षणार्थी लिपिक | ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी |
३ | लघुलेखक (मराठी) | पदवीधर |
🌎 नोकरी ठिकाण (Job Location)-संपूर्ण महाराष्ट्र
✅ वयोमर्यादा (Age Limit)-
पद क्रमांक | वयोमर्यादा |
१ | २३ ते ३२ वर्षे |
२ | २१ ते २८ वर्षे |
३ | २३ ते ३२ वर्षे |
✅ अर्ज शुल्क (Fee)-
पद क्रं: १ आणि ३ : १७७०/- रुपये
पद क्रं. २ : ११८०/- रुपये
✅ अर्ज पद्धती (Application Mode)- ऑनलाईन
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date)- १२ ऑक्टोबर २०२३
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application)- ३० ऑक्टोबर २०२३
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) | येथे पहा |
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे पहा |