MPCB Bharti २०२४: Maharashtra Pollution Control Board has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-
MPCB Bharti २०२४
MPCB Bharti २०२४: महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात [Maharashtra Pollution Control Board] विविध पदांच्या एकूण ६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे.
MPCB Bharti २०२४: महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२४ [Maharashtra Pollution Control Board] करिता फॉर्म भरण्यासाठी फी खुला प्रवर्गासाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय आणि अनाथ अर्जदारास ९००/- रुपये आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख २९ डिसेंबर २०२३आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे.
✅ पदाचे नाव (Name of Post) : प्रादेशिक अधीकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक
✅ जागा (Vacancy) : ६४ जागा
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
पद क्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
१ | प्रादेशिक अधीकारी | १. इंजिनिअरिंग पदव्यूत्तर पदवी/ पदवी किंवा पोस्ट पदव्यूत्तर मध्ये विषय म्हणून पर्यावरण विज्ञानसह विज्ञानात डॉक्टररेट २. ०५ वर्षे अनुभव |
२ | वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | १. विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी २. ०५ वर्षे अनुभव |
३ | वैज्ञानिक अधिकारी | १. विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य २. ०३ वर्षे अनुभव |
४ | कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी | १. विज्ञान विषयामध्ये किमान पदव्यूत्तर पदवी २. ०२ वर्षे अनुभव |
५ | प्रमुख लेखापाल | १. कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी २. ०३ वर्षे अनुभव |
६ | विधी सहाय्यक | १. विधी पदवी २. ०१ वर्षे अनुभव |
७ | कनिष्ठ लघुलेखक | १. कोणत्याही शाखेतील पदवी २. इंग्रजी शॉर्टहँड १०० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी शॉर्टहँड ८० शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट |
८ | कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक | १. विज्ञान विषयामध्ये किमान प्रथम श्रेणी पदवी २. ०१ वर्षे अनुभव |
९ | वरिष्ठ लिपिक | १. कोणत्याही शाखेतील पदवी २. ०३ वर्षे अनुभव |
१० | प्रयोगशाळा सहाय्यक | B.Sc |
११ | कनिष्ठ लिपिक/टंकलेखक | १. कोणत्याही शाखेतील पदवी २. मराठी/इंग्रजी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट |
🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र
✅ वयोमर्यादा (Age Limit) : ०१ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]
✅ अर्ज शुल्क (Fee) :
खुला प्रवर्ग | १०००/-रुपये |
मागासवर्गीय/ | ९००/- रुपये |
दिव्यांग/माजी सैनिक | फी नाही |
✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : २९ डिसेंबर २०२३
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : १९ जानेवारी २०२४
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) | येथे पहा |
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे पहा |