MPCB Bharti २०२४: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात ६४ जागांसाठी भरती

MPCB Bharti २०२४: Maharashtra Pollution Control Board has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-

MPCB Bharti २०२४

MPCB Bharti २०२४: महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात [Maharashtra Pollution Control Board] विविध पदांच्या एकूण ६४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय हे १८ ते ३८ वर्षे दरम्यान असावे. 

MPCB Bharti २०२४: महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ भरती २०२४ [Maharashtra Pollution Control Board] करिता फॉर्म भरण्यासाठी फी खुला प्रवर्गासाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय आणि अनाथ अर्जदारास ९००/- रुपये आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख २९ डिसेंबर २०२३आहे. आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे. 

पदाचे नाव (Name of Post) : प्रादेशिक अधीकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहाय्यक, कनिष्ठ लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक/टंकलेखक

जागा (Vacancy) : ६४ जागा

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रादेशिक अधीकारी१. इंजिनिअरिंग पदव्यूत्तर पदवी/ पदवी किंवा पोस्ट पदव्यूत्तर मध्ये विषय म्हणून पर्यावरण विज्ञानसह विज्ञानात डॉक्टररेट
२. ०५ वर्षे अनुभव
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी१. विज्ञान किंवा त्याच्या समतुल्य मध्ये डॉक्टरेट पदवी
२. ०५ वर्षे अनुभव
वैज्ञानिक अधिकारी१. विज्ञानात प्रथम श्रेणीत पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य
२. ०३ वर्षे अनुभव
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी१. विज्ञान विषयामध्ये किमान पदव्यूत्तर पदवी
२. ०२ वर्षे अनुभव
प्रमुख लेखापाल१. कोणत्याही विषयात प्रथम श्रेणीसह पदवी
२. ०३ वर्षे अनुभव
विधी सहाय्यक१. विधी पदवी
२. ०१ वर्षे अनुभव
कनिष्ठ लघुलेखक१. कोणत्याही शाखेतील पदवी
२. इंग्रजी शॉर्टहँड १०० शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी शॉर्टहँड ८० शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक१. विज्ञान विषयामध्ये किमान प्रथम श्रेणी पदवी
२. ०१ वर्षे अनुभव
वरिष्ठ लिपिक१. कोणत्याही शाखेतील पदवी
२. ०३ वर्षे अनुभव
१०प्रयोगशाळा सहाय्यकB.Sc
११कनिष्ठ लिपिक/टंकलेखक१. कोणत्याही शाखेतील पदवी
२. मराठी/इंग्रजी टायपिंग ३० शब्द प्रति मिनिट

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

✅ वयोमर्यादा (Age Limit) : ०१ डिसेंबर २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

✅ अर्ज शुल्क (Fee) :

खुला प्रवर्ग १०००/-रुपये
मागासवर्गीय/९००/- रुपये
दिव्यांग/माजी सैनिक फी नाही

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : २९ डिसेंबर २०२३

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : १९ जानेवारी २०२४

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा


https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram