महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ (MIDC) मध्ये विविध पदांच्या ८०२ जागेसाठी मेगाभरती

MIDC Recruitment २०२३

MIDC Recruitment २०२३ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ [Maharashtra Industrial Development Coporation] मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ८०२ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

MIDC Recruitment २०२३

एकूण पदे : 802 जागा

पदांचे नाव :

अ . क्र. पदाचे नावपदसंख्या
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)3
2उप अभियंता (स्थापत्य)13
3उप अभियंता ( विद्युत/ यांत्रिक)3
4सहयोगी रचनाकार2
5उप रचनाकार2
6उप मुख्य लेखा अधिकारी2
7 सहायक अभियंता (स्थापत्य)107
8सहायक अभियंता ( विद्युत/ यांत्रिक)21
9सहायक रचनाकार7
10सहायक वास्थुशास्त्रज्ञ2
11लेखा अधिकारी3
12क्षेत्र व्यवस्थापक8
13कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)17
14कनिष्ठ अभियंता ( विद्युत/ यांत्रिक)2
15लघुलेखक ( उच्चश्रेणी)14
16लघुलेखक (निम्म श्रेणी)20
17लघुटंकलेखक7
18सहायक3
19लिपिक टंकलेखक66
20वरिष्ठ लेखापाल6
21तांत्रिक सहायक (श्रेणी- 2)32
22वीजतंत्री (श्रेणी- 2)18
23पंपचालक (श्रेणी- 2)103
24जोडारी (श्रेणी- 2)34
25सहायक आरेखक9
26अनुरेखक49
27गाळणी निरीक्षक2
28भूमापक26
29विभागीय अग्निशामन अधिकारी1
30सहायक अग्निशामन अधिकारी8
31कनिष्ठ संचार अधिकारी2
32वीजतंत्री – श्रेणी- 2 (ऑटोमोबाईल)1
33चालक यंत्र चालक22
34अग्निशामन विमोचक187

शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी : नियमानुसार

वयोमर्यादा : १) २५ सप्टेंबर २०२३ रोजी पद क्र १ ते २८ पर्यंत ३८ वर्ष , [मागास वर्ग -०५ वर्षे सूट]
२) २५ सप्टेंबर २०२३ रोजी पद क्र २८, २१ ते ४५ वर्ष
३) २५ सप्टेंबर २०२३ रोजी पद क्र ३०, ३१ व ३३, पर्यंत १८ ते ४० वर्ष
४) २५ सप्टेंबर २०२३ रोजी पद क्र ३२ , १८ ते २८ वर्ष
५) २५ सप्टेंबर २०२३ रोजी पद क्र ३४, १८ ते २५ वर्ष

अर्ज शुल्क :

अराखीव १०००/- रुपये
राखीव ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 02 सप्टेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram