(MCL) महानदी कोलफिल्डस लिमिटेड मध्ये २९५ जागांसाठी भरती

MCL Recruitment 2023

MCL Recruitment २०२३ : महानदी कोलफिल्डस लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण २९५ पदे रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २३ जानेवारी २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

MCL Recruitment 2023

एकूण पदे : २९५ जागा

पदाचे नाव :

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ज्युनिअर ओव्हरमन
T & S
८२
माइनिंग सिरदार
T & S
१४५
सर्व्हेअर ६८
एकूण २९५

पात्रता :

  1. पद क्र. १ : i ) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओवरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परीक्षण प्रमाणपत्र
  2. पद क्र. २ : i) १०वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोम/ पदवी (ii) माइनिंग सिरदारशीप प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परीक्षण प्रमाणपत्र
  3. पद क्र. ३ : (i) १०वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनीअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : १८ ते ३० वर्षे

नोकरीचे ठिकाण : ओडिशा

परीक्षा शुल्क : General/OBC : ११८०रु.

[SC/ST/PWD/EXSM : फी नाही]

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२३

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

जाहिरात : क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करा : क्लिक करा

———-——————–ENGLISH—————————-

Total Post : 295

Post Name :

Post No.Post NameNo. Of Vacancies
1Junior Overman
T&S
82
2Mining Sirdar
T&S
145
3Surveyor68
Total295

Qualification :

  1. Post No. 1 : (i) Diploma in Mining Engineering (ii) Overman Certificate (iii) First Aid Certificate (iv) Gas Testing Certificate
  2. Post No. 2 : (i) 10th Pass or Mining Engineering Diploma/Degree (ii) Mining Sirdarship Certificate (iii) First Aid Certificate (iv) Gas Testing Certificate
  3. Post No. 3 : (i) 10th Pass or Diploma/Diploma in Mining/Mine Surveying Engineering (ii) Survey Certificate

Age Limit : 18 to 30

Job Location : Odisha

Exam Fee : General/OBC : 1180/- [SC/ST/PWD/ExSM : No Fee]

Last date : 23rd January 2023

Official Website: Click Here

Notification: Click Here

Apply Online : Click Here