MCGM Bharti 2023
MCGM Bharti 2023 : बृहमुंबई महानगरपालिकाअंतर्गत ‘सहाय्यकारी परिचारिका’ पदांची भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 421 पदे रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 जानेवारी 2023 आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
MCGM Bharti 2023
Total Post (एकूण पदे) : 421 पदे
Post Name (पदाचे नाव) : सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका)
Qualification (पात्रता) :
सहाय्यकारी परिचारिका (प्रसविका) | 1) उमेदवार स्टेट नर्सिंग कौन्सिलने विधीत केलेला सहाय्यक परिचारिका प्रसविकेचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. 2) उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा ५० गुणांचा प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. 3) उमेदवार डी. ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी. किंवा ‘ओ ‘ किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तरावरील प्रमाणपत्रे 4) MS-CIT/GCT चे प्रमाणत्र |
Age Limit (वयोमर्यादा) : 18 ते 38 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट , OBC: 03 वर्षे सूट]
Job Location (नोकरीचे ठिकाण) : मुंबई
Exam Fee (परीक्षा शुल्क) : फी नाही
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 25 जानेवारी 2023
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) : ऑफलाईन
Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : क्लिक करा
Notification (जाहिरात) : क्लिक करा
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : मुंबई पब्लिक स्कूल, जगन्नाथ भातणकर मार्ग,शिरोडकर मंडई जवळ, परळ,मुंबई -400 012