महसूल आणि वन विभाग [तलाठी भरती] २०२३

Maharashtra Talathi Recruitment २०२३

Maharashtra Talathi Recruitment २०२३ : महसूल आणि वन [Revenue & Forest Department] विभाग मध्ये तलाठी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ४६४४ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ जुलै २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Maharashtra Talathi Recruitment २०२३

एकूण जागा : ४६४४ जागा

पदांचे नाव : तलाठी

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी

वेतनश्रेणी : २५,५००/- ते ८१,१००/- रुपये

वयोमर्यादा : १७ जुलै २०२३ रोजी, १८ ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय : ०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

खुला प्रवर्ग १०००/- रुपये
राखीव प्रवर्ग
(मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)
९००/- रुपये

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षेद्वारे

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ जुलै २०२३ [अर्ज करण्यास सुरुवात : २६ जून २०२३]

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram