महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालया अंतर्गत १७८२ जागांसाठी भरती । Maharashtra Nagar Parishad Recruitment २०२३

Maharashtra Nagar Parishad Recruitment २०२३

Maharashtra Nagar Parishad Recruitment २०२३ : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालया अंतर्गत [Directorate of Municipal Administration] विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण १७८२ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Maharashtra Nagar Parishad Recruitment २०२३

एकूण पदे : १७८२ जागा

पदांचे नाव :

अ.क्र.सेवानिहाय परीक्षा पदाचे नाव
महाराष्ट्र नगरपरिषद स्थापत्य अभियांत्रिकी सेवा स्थापत्य अभियंता, गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद विद्युत अभियांत्रिकी सेवा विद्युत अभियंता, गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद संगणक अभियांत्रिकी सेवा संगणक अभियंता, गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियांत्रिकी सेवा पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद लेखापरीक्षण व लेखा सेवा लेखापरीक्षक/ लेखापाल गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद अग्निशमन सेवा अग्निशमन अधिकारी गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)
महाराष्ट्र नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक सेवा स्वच्छता निरीक्षक गट-क, (श्रेणी-अ, श्रेणी-ब आणि श्रेणी-क)

शैक्षणिक पात्रता :

अ.क्र.पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता, गट-क
१. मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक
२. MS-CIT किंवा समतुल्य


विद्युत अभियंता, गट-क,
१. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
२. MS-CIT किंवा समतुल्य
संगणक अभियंता, गट-१. इलेक्त्रिकीला इंजिनिअरिंग डिप्लोमा
२. MS-CIT किंवा समतुल्य
पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता गट-क,
१. मेकॅनिकल/पर्यावरण इंजिनिअरिंग डिप्लोमा
२. MS-CIT किंवा समतुल्य
लेखापरीक्षक/ लेखापाल गट-क१. B.Com
२. MS-CIT किंवा समतुल्य
कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी गट-क
१. कोणत्याही शाखेतील पदवी
२. MS-CIT किंवा समतुल्य
अग्निशमन अधिकारी गट-क
१. कोणत्याही शाखेतील पदवी
२. अग्निशमन केंद्र अधिकारी आणि प्रशिक्षक पाठ्यक्रम नागपूरमाध्यन उत्तीर्ण किंवा उपस्थानिक अधिकारी व अग्नि प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम उत्तीर्ण
३. MS-CIT किंवा समतुल्य
स्वच्छता निरीक्षक गट-क
१. कोणत्याही शाखेतील पदवी
२. स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा

वेतनश्रेणी : ३५,४००/- रुपये ते १,३२,३००/- रुपये

वयोमर्यादा : २० ऑगस्ट २०२३ रोजी, २१ ते ३८ वर्षे

अर्ज शुल्क :

अराखीव १०००/- रुपये
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram