LIC-हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांची भरती

LIC HFC Recruitment २०२३: Applications are invited from fresh graduates from all Indian Universities /Institutes recognized by UGC/AICTE for engagement as an apprentice in various offices of LIC Housing Finance Limited (LIC HFL).

LIC HFC Recruitment २०२३: western Railway has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-

LIC HFC Recruitment २०२३

LIC HFC Recruitment २०२३: LIC-हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण २५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त कोणताही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवाराचे वय हे २१ ते ३० वर्षे दरम्यान असावे. 

पदाचे नाव (Name of Post) : अप्रेंटिस

जागा (Vacancy) : २५० जागा

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

अप्रेंटिसकोणत्याही शाखेतील पदवी

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

✅ वयोमर्यादा (Age Limit) : ०१ डिसेंबर २०२३ रोजी २० ते २५ वर्षे

✅ अर्ज शुल्क (Fee) :

General/OBC ९४४/- रु.
SC/ST ७०८/- रु.
PWD ४७२/- रु.

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ परीक्षा दिनांक (Exam Date) : ०६ जानेवारी २०२४

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : २२ डिसेंबर २०२३

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : ३१ डिसेंबर २०२३

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा


https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram