कोकण रेल्वेमध्ये (Kokan Railway) विविध पदांसाठी 41 जागांची भरती

Kokan Railway Recruitment 2023

Kokan Railway Recruitment 2023 : कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 41 पदे रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Kokan Railway Recruitment 2023

Total Post (एकूण पदे) : 41 जागा

Post Name (पदाचे नाव) :

Name of the Post
पदाचे नाव
No. of Vacancy
पदांची संख्या
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता
Age Limit (वयोमर्यादा)
सहाय्यक प्रकल्प अभियंता03मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष 55% पेक्षा जास्त गुणांसह पदवी45 वर्षे
प्रकल्प अभियंता03मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष 55% पेक्षा जास्त गुणांसह पदवी45 वर्षे
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक25मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समतुल्य 55% पेक्षा जास्त गुणांसह पदवी ऑटो CAD मध्ये प्रवीणता अनिवार्य आहे.

किंवा

अभियांत्रिकी पदवी (सिव्हिल) किंवा मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून 55% पेक्षा जास्त गुणांसह समतुल्य, रेल्वे / महामार्ग क्षेत्रातील पुलांच्या बांधकामात (मुख्य आणि महत्त्वाचे) किमान 3 वर्षांचा अनुभव.

किंवा

मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून 55% पेक्षा जास्त गुणांसह अभियांत्रिकी/तंत्रज्ञान (सिव्हिल) किंवा त्याच्या समतुल्य पदव्युत्तर, रेल्वे/मेट्रो/महामार्ग क्षेत्रातील पुलांच्या बांधकामात (मुख्य आणि महत्त्वाचे) किमान 2 वर्षांचा अनुभव.
35 वर्षे
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक10मान्यताप्राप्त (AICTE) विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी किंवा समकक्ष 55% पेक्षा जास्त गुणांसह पदवी30 वर्षे

Job Location (नोकरीचे ठिकाण) : मुंबई

मुलाखतीची तारीख – पदानुसार

पदाचे नावमुलाखतीचा दिनांक
सहाय्यक प्रकल्प अभियंता – 19 जानेवारी 2023
प्रकल्प अभियंता –20 जानेवारी 2023
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक –23 जानेवारी 2023
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक –24 जानेवारी 2023
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक –30 जानेवारी 2023

Exam Fee (परीक्षा शुल्क) : फी नाही

Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) : मुलाखत

Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : क्लिक करा

Notification (जाहिरात) : क्लिक करा

मुलाखतीसाठी हजार राहण्याचा पत्ता :- एक्झिक्युटिव्ह क्लब, कोकण रेल विहार, KRCL जवळ सीवूड रेल्वे स्टेशन, सेक्टर-40, सीवूड (प), नवी मुंबई. – 400706