ITBP Recruitment २०२३
ITBP Recruitment २०२३ : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल [The Indo-Tibetan Border Police] मध्ये कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ४५८ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २६ जुलै २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
ITBP Recruitment २०२३
एकूण पदे : ४५८ जागा
पदांचे नाव : कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)
शैक्षणिक पात्रता :
कॉन्स्टेबल (ड्राइव्हर) | १] १०वी उत्तीर्ण २] अवजड वाहन चालक परवाना |
वेतनश्रेणी : २१,७००/-रुपये ते ६९,१००/- रुपये
वयोमर्यादा : २६ जुलै २०२३ रोजी, २१ ते २७ वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
General/OBC/EWS | १००/- रुपये |
SC/ST/ExSM/महिला | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० ऑगस्ट २०२३