[IBPS-RRB] इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन भरती २०२३

IBPS RRB Recruitment २०२३

IBPS RRB Recruitment २०२३ : इन्स्टिटयूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन [Institute of Banking Personnel Selection- IBPS] अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ८६११ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ जून २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

IBPS RRB Recruitment २०२३

एकूण पदे : ८६११ जागा

पदांचे नाव :

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)५५३८
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)२४८५
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)६०
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर )०३
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)०८
ऑफिसर स्केल-II (विधी)२४
ऑफिसर स्केल-II (CA)२१
ऑफिसर स्केल-II (IT)६७
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)३३२
१०ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)७३

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)कोणत्याही शाखेतील पदवी
ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)कोणत्याही शाखेतील पदवी
ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी)१] ५०% गुणांसह कृषी / बागकाम/डेअरी /पशुसंवर्धन /वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी
२] ०२वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर )१] MBA (मार्केटिंग)
२] ०१ वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर)१] CA/MBA (फायनान्स)
२] ०१ वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (विधी)१] ५०% गुणांसह विधी पदवी
२] ०२ वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (CA)१] CA
२] ०१ वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (IT)१] ५०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्युनिकेशन / संगणक विज्ञान / IT पदवी
२] ०१ वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर)१] ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
२] ०२ वर्षे अनुभव
१०ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)१] ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
२] ०५ वर्षे अनुभव

वेतनश्रेणी :

वयोमर्यादा : ०१ जून २०२३ रोजी, [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]

पद क्रमांक वयोमर्यादा
पद क्रमांक ११८ ते २८ वर्षे
पद क्रमांक २१८ ते ३० वर्षे
पद क्रमांक ३ ते ९२१ ते ३२ वर्षे
पद क्रमांक १०२१ ते ४० वर्षे

अर्ज शुल्क :

पद क्रमांक १General / OBC : ८५०/- रुपये
[SC/ST/PWD/ExSM : १७५/- रुपये ]
पद क्रमांक २ ते १० General / OBC : ८५०/- रुपये
[SC/ST/PWD/ExSM : १७५/- रुपये ]

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ जून २०२३

ऑनलाईन अर्ज करा :

पद क्रमांक १क्लिक करा
पद क्रमांक २क्लिक करा
पद क्रमांक ३ ते १० क्लिक करा
जाहिरातक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram