EXIM Bank Bharti Recruitment 2023
EXIM Bank Recruitment 2023 : भारतीय निर्यात-आयात( EXIM Bank) बँकेमध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO) या पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत. त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी बँकेच्या ई-मेल आयडी वरती मेल करावा. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 24 जानेवारी 2023 आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
EXIM Bank Bharti Recruitment 2023
Total Post (एकूण पदे) : 01 जागा
Post Name (पदाचे नाव) : मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO)
Qualification (पात्रता) : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (एसीए) चा सदस्य असावा.
Age Limit (वयोमर्यादा) : वय 45 ते 55 वर्षे दरम्यान असावे.
Job Location (नोकरीचे ठिकाण) : मुंबई
Salection (भरती प्रक्रिया) : मुलाखत
Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख) : 24 जानेवारी 2023
Application Mode (अर्ज करण्याची पद्धत) : ई-मेल
Official Website (अधिकृत संकेतस्थळ) : क्लिक करा
Notification (जाहिरात) : क्लिक करा