ESIC Recruitment २०२३
ESIC Recruitment २०२३ : कर्मचारी राज्य विमा महामंडळा (Employees State Insurance Corporation) मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ७१ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन (Online) अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० ऑक्टोबर २०२३ आहे. या भरती संदर्भात इतर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.
ESIC Recruitment २०२३
एकूण पदे : 71 जागा
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ECG टेक्निशियन | 03 |
2 | जुनियर रेडिओग्राफर | 14 |
3 | जुनियर मेडिकल लॅब टेक्नोलॉजिस्ट | 21 |
4 | मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट | 05 |
5 | OT असिस्टंट | 13 |
6 | फार्मासिस्ट (अॅलोपॅथी) | 12 |
7 | रेडिओग्राफर | 03 |
पद क्र.1: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व ECG डिप्लोमा
पद क्र.2: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व रेडिओग्राफी डिप्लोमा
पद क्र.3: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व MLT
पद क्र.4: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग
पद क्र.5: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण व O.T मध्ये एक वर्षाचा अनुभव
पद क्र.6: B.Pharm किंवा 12वी उत्तीर्ण + D.Pharm
पद क्र.7: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण , रेडिओग्राफी डिप्लोमा व01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : ३० ऑक्टोबर २०२३ रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 4 & 7 | १८ ते २५ वर्षे |
पद क्र.5 & 6 | ३२ वर्षे |
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : ₹500/- , इतर मागास प्रवर्ग : ₹250/-
नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30ऑक्टोबर २०२३