DRDO Recruitment २०२३
DRDO Recruitment २०२३ : संरक्षण संशोधन व विकास संघटने [Defence Research & Development Organization] मध्ये प्रोजेक्ट सायंटिस्ट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ५५ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ऑगस्ट २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
DRDO Recruitment २०२३
एकूण जागा : ५५ जागा
पदांचे नाव : प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’, प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’, प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’, प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’
शैक्षणिक पात्रता :
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’ | १] प्रथम श्रेणी B.E / B.Tech २] १० वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ | १] प्रथम श्रेणी B.E / B.Tech २]०५ वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ | १] प्रथम श्रेणी B.E / B.Tech २] ०३ वर्षे अनुभव |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ | B.E / B.Tech |
वेतनश्रेणी :
वयोमर्यादा :
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘F’ | ५५ वर्षापर्यंत |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘D’ | ४५ वर्षापर्यंत |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘C’ | ४० वर्षापर्यंत |
प्रोजेक्ट सायंटिस्ट ‘B’ | ३५ वर्षापर्यंत |
अर्ज शुल्क :
General / OBC / EWS | १००/- रुपये |
SC/ST/PWD/महिला | फी नाही |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ११ ऑगस्ट २०२३