संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन,मुंबई । DMER Recruitment २०२३

DMER Recruitment २०२३

DMER Recruitment २०२३ : संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन,मुंबई [Directorate of Medical Education & Research, Mumbai] अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ५१५५ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५/०५/२०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

DMER Recruitment २०२३

एकूण पदे : ५१५५ जागा

पदांचे नाव :

पद क्रमांक पदाचे नाव
प्रयोग शाळा सहाय्यक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
ग्रंथपाल
स्वच्छता निरीक्षक
ई.सी.जी. तंत्रज्ञ
आहारतज्ञ
औषधनिर्माता
डोकमेंटलिस्ट/कॅटलॉगर/प्रलेखाकार/ग्रंथसूचीकर
समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय)
१०ग्रंथालय सहाय्यक
११व्यवसायोपचारतज्ञ/व्यावसायिक चिकित्सक/व्यवसायोपचारतंत्रज्ञ
१२दूरध्वनीचालक
१३महिला अधीक्षक/वॉर्डन वसतिगृह प्रमुख/वस्तीगृह अधीक्षक/स्त्रीअधीक्षिका
१४अंधारखोली सहाय्यक
१५क्ष-किरण सहाय्यक
१६सांख्यिकी सहाय्यक
१७दंत आरोग्यक/दंतस्वस्थ
१८भौतिपचारतज्ञ
१९दंत तंत्रज्ञ
२०सहाय्यक ग्रंथपाल
२१छायाचित्रकार-नि-कलाकार/कलाकार-नि-छायाचित्रकार
२२श्रवणमापकतंत्रज्ञ/ऑडिओव्हिजुअलतंत्रज्ञ/ऑडिओमेट्रीक तंत्रज्ञ
२३विदुत जनित्र चालक/जनरेटर ऑपरेटर
२४नेत्रचिकित्सा सहाय्यक
सूचना : उर्वरित पदांसाठी जाहिरात पहा.

शैक्षणिक पात्रता : क्लिक करा

वयोमर्यादा : २५ मे २०२३ रोजी,

अराखीव/महिला ३८ वर्षे
मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ४३ वर्षे
दिव्यांग ४५ वर्षे

अर्ज शुल्क :

अराखीव १०००/- रुपये
मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ ९००/- रुपये

निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी

नोकरी स्थान : महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ मे २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram