CWC Recruitment २०२३
CWC Recruitment २०२३ : केंद्रीय वखार महामंडळ [Central Wearhousing Corporation] मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण १५३ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २४ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
CWC Recruitment २०२३
एकूण जागा : १५३ जागा
पदांचे नाव : असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल), असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल), अकाऊंटंट, सुप्रिटेंडन्ट (जनरल), ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, सुप्रिटेंडन्ट (जनरल)-SRD (NE), ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE), सुप्रिटेंडन्ट (जनरल)-SRD (UT of Ladakh)
शैक्षणिक पात्रता :
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) | सिव्हिल इंजिनअरिंग पदवी |
असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी |
अकाऊंटंट | १.B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA २. ०३ वर्षे अनुभव |
सुप्रिटेंडन्ट (जनरल) | कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर पदवी |
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट | कृषी पदवी किंवा झूलॉजी/केमेस्ट्री/बायो केमेस्ट्री पदवी |
सुप्रिटेंडन्ट (जनरल)-SRD (NE) | कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर पदवी |
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) | कृषी पदवी किंवा झूलॉजी/केमेस्ट्री/बायो केमेस्ट्री पदवी |
सुप्रिटेंडन्ट (जनरल)-SRD (UT of Ladakh) | कृषी पदवी किंवा झूलॉजी/केमेस्ट्री/बायो केमेस्ट्री पदवी |
वेतनश्रेणी : नियमानुसार
वयोमर्यादा : २४ सप्टेंबर २०२३ रोजी, [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) | २८ वर्षापर्यंत |
असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | २८ वर्षापर्यंत |
अकाऊंटंट | २८ वर्षापर्यंत |
सुप्रिटेंडन्ट (जनरल) | २८ वर्षापर्यंत |
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट | ३० वर्षापर्यंत |
सुप्रिटेंडन्ट (जनरल)-SRD (NE) | ३० वर्षापर्यंत |
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) | २८ वर्षापर्यंत |
सुप्रिटेंडन्ट (जनरल)-SRD (UT of Ladakh) | २८ वर्षापर्यंत |
अर्ज शुल्क :
General /OBC | १२५०/- रुपये |
SC/ST/PWD/ExSM/महिला | ४००/- रुपये |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ सप्टेंबर २०२३