CSIR Recruitment 2023: Council of Scientific & Industrial Research (CSIR-)-Combined Administrative Services Examination (CASE 2023) declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-
CSIR Recruitment 2023
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेत (CSIR Recruitment 2023) एकूण ४४४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे ३३ वर्षापर्यंत दरम्यान असावे.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद भरती (CSIR Bharti २०२३) करीता फॉर्म भरण्यासाठी फीस रु. ५०० आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख ०८ डिसेंबर २०२३ आहे आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख १२ जानेवारी २०२३ आहे.
✅ जाहिरात क्रमांक (Advertisement No.) : E-I/RC/२०२३/१
✅ पदाचे नाव (Name of Post) : सेक्शन ऑफिसर (SO), असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)
✅ जागा (Vacancy) : ४४४ जागा
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
सेक्शन ऑफिसर (SO) | पदवीधर |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO) | पदवीधर |
🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
✅ वयोमर्यादा (Age Limit) : ३१ डिसेंबर २०२३ रोजी ३३ वर्षापर्यंत [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
✅ अर्ज शुल्क (Fee) :
General/OBC/EWS | ५००/- |
SC/ST/PWD/ExSM | फी नाही |
✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : ०८ डिसेंबर २०२३
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : १२ जानेवारी २०२३
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) | येथे पहा |
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे पहा |