शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र भरती 2023 | Cidco Recuitment 2023

Cidco Recruitment 2023

Cidco Recruitment 2023 : शहर व औद्योगिक विकास महामंडळ मर्यादित [Cidco & Industrial Development Corporation Of Maharashtra Limited] अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ३७ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन  अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ मे २०२३आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Cidco Recruitment 2023

Total Post (एकूण जागा)

३७ जागा

Post Name (पदाचे नाव)

  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)
  • कार्यकारी अभियंता (विदयुत)
  • सहाय्यक कार्यकारी अभियंता (विदयुत)
  • सहा. परिवहन अभियंता
  • वरिष्ठ नियोजनकार
  • अर्थशास्त्रज्ञ
  • सहाय्यक विधी अधिकारी

Qualification (शैक्षणिक पात्रता)

पद क्रमांक पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनअरिंग मध्ये पदवी
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनअरिंग मध्ये पदवी
कार्यकारी अभियंता (विदयुत)इलेक्ट्रिकल इंजिनअरिंग मध्ये पदवी
सहाय्यक कार्यकारी अभियंता (विदयुत)इलेक्ट्रिकल इंजिनअरिंग मध्ये पदवी
सहा. परिवहन अभियंता सिव्हिल इंजिनअरिंग मध्ये पदवी / वाहतूक आणि वाहतूक नियोजन मध्ये पदव्यूत्तर पदवी / वाहतूक अभियांत्रिकी महामार्ग अभियांत्रिकी
वरिष्ठ नियोजनकार
अर्थशास्त्रज्ञMA (अर्थशास्त्र) किंवा अर्थशास्त्र सांख्यिकी मध्ये पदव्यूत्तर पदवी
सहाय्यक विधी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ३ वर्षे सह किंवा १२ वी नंतर ५ वर्षे विधी मध्ये पदवी
सूचना : (सविस्तर शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.)

Age Limit (वयोमर्यादा)

पद क्रमांक पदाचे नावकमाल वयोमर्यादा
कार्यकारी अभियंता (स्थापत्य)४०
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य)४०
कार्यकारी अभियंता (विदयुत)४०
सहाय्यक कार्यकारी अभियंता (विदयुत)४०
सहा. परिवहन अभियंता ४०
वरिष्ठ नियोजनकार ५२
अर्थशास्त्रज्ञ४७
सहाय्यक विधी अधिकारी४०
माजी सैनिक ४५
१०दिव्यांग माजी सैनिक ४७
११माजी सैनिक (अर्थशास्त्र, वरिष्ठ नियोजनकार)५२, ५७
१२दिव्यांग माजी सैनिक (अर्थशास्त्र, वरिष्ठ नियोजनकार)५७,५७

Job Location (नोकरीचे ठिकाण)

सिडको (छत्रपती संभाजी नगर)

Exam Fee (परीक्षा शुल्क)

परीक्षा शुल्क जीएसटी एकूण
राखीव प्रवर्ग ९००/-१६२/-१०६२/-
खुला प्रवर्ग १०००/-१८०/-११८०/-

Last Date (अर्ज पोचण्याची शेवटची तारीख)

११ मे २०२३

Application Mode (अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाईन

Official Website (अधिकृत संकेतस्थळ)

क्लिक करा

Notification (जाहिरात)

क्लिक करा

Apply Online (ऑनलाईन अर्ज करा)

क्लिक करा

https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram