[CIDCO] शहर व औद्योगिक विकास महामंडळ मध्ये ‘लेखा लिपिक’ पदांची भरती

CIDCO CORPORATION RECRUITMENT २०२३: CIDCO CORPORATION has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-

CIDCO CORPORATION RECRUITMENT २०२३

सिडको महामंडळ मध्ये लेखा लिपिक पदांच्या एकूण २३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करिता उमेदवार हा फक्त पदवी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे कमाल वय हे ४० वर्षे असावे. 

सिडको महामंडळ मध्ये फॉर्म भरण्यासाठी खुला प्रवर्गासाठी ११८०/- रु. आणि राखीव प्रवर्गासाठी १०६२/- रु फी आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख ०९ डिसेंबर २०२३ आहे; आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख ०८ जानेवारी २०२४ आहे. 

पदाचे नाव (Name of Post) : लेखा लिपिक

जागा (Vacancy) : २३ जागा

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

लेखा लिपिक B.Com/ BBA / BMS With Accountancy / Financial Management/ Cost Accounting/ Management Accounting/ Auditing

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : सिडको (छत्रपती संभाजी नगर)

✅ वयोमर्यादा (Age Limit) : ०३ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार

प्रवर्ग कमाल वयोमर्यादा
खुला प्रवर्ग ४० वर्षे
मागासवर्गीय ४५ वर्षे

✅ अर्ज शुल्क (Fee) :

परीक्षा शुल्क जीएसटी एकूण
खुला प्रवर्ग १०००/- रुपये १८०/-११८०/-
मागास प्रवर्ग ९००/- रुपये १६२/-१०६२/-

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) – ०९ डिसेंबर २०२३

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) – ०८ जानेवारी २०२४

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा

https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram