छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२३

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२३

CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR MUNICIPAL CORPORATION BHARTI २०२३ : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका [CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR MUNICIPAL CORPORATION] मध्ये विविध पदांच्या भरती साठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ११४ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १२ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती २०२३

एकूण पदे : ११४ जागा

पदांचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-क), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखा परीक्षक (गट-क), लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क), स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्रमुख अग्निशामक, उद्यान सहाय्यक, कनिष्ठ लेखा सहाय्यक, अग्निशामक, लेखा लिपिक

शैक्षणिक पात्रता :

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-क) स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी
कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी
लेखा परीक्षक (गट-क)१.वाणिज्य शाखेची पदवी
२. लेखा/लेखा परीक्षण विषय कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
लेखापाल१.वाणिज्य शाखेची पदवी
२. लेखा/लेखा परीक्षण विषय कामाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
विद्युत पर्यवेक्षक१. विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदविका
२. ITI / NCVT चे प्रमाणपत्र आवश्यक
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक (गट-क)स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण
स्वच्छता निरीक्षक१. मान्यताप्रापत विद्यापीठाची पदवी
२. स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण
पशुधन पर्यवेक्षक१. १२वी उत्तीर्ण
२. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका उत्तीर्ण
३. शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामाचा किमान २ वर्षाचा अनुभव आवश्यक
प्रमुख अग्निशामक१. १०वी उत्तीर्ण
२. राष्ट्रीय/राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र/महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा ०६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम/ प्रगत पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक
३. शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्थे मध्ये अग्निशामक या पदावर किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक
उद्यान सहाय्यक१. कृषी विद्यापीठाची बी.एस्सी. (हॉर्टीकल्चर्स) ऍग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री पदवी/मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी.
२. ०३ वर्षे अनुभव आवश्यक
कनिष्ठ लेखा सहाय्यक१. वाणिज्य शाखेची पदवी
२. मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. मर्यादेचे वाणिज्य प्रमाणपत्र
अग्निशामक१. १०वी उत्तीर्ण
२. राष्ट्रीय/राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र/महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी यांचा ०६ महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम/ प्रगत पाठ्यक्रम पूर्ण करणे आवश्यक
लेखा लिपिक१. वाणिज्य शाखेतील पदवी
२. मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. मर्यादेचे वाणिज्य प्रमाणपत्र

वेतनश्रेणी : १९,९००/- ते १,२२,८००/- रुपये

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे [SC/ST-०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

अमागास १०००/- रुपये
मागास ९००/- रुपये
माजी सैनिक फी नाही

निवड प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी

नोकरी स्थान : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram