CGPDTM Recruitment २०२३
CGPDTM Recruitment २०२३ : पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेंड मार्क्सचे कंट्रोलर जनरल [Controller General of Patents Designs, and Treade Marks (CGPDTM)] मध्ये पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 17 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७/०५/२०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
CGPDTM Recruitment २०२३
एकूण पदे : ५५३ जागा
पदांचे नाव : पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A
शैक्षणिक पात्रता :
पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A | पदव्यूत्तर पदवी (बायो-टेक्नोलॉजी/बायो-केमिस्ट्री/केमिस्ट्री/पॉलोमर सायन्स/कॉम्पुटर सायन्स/IT/फिजिक्स) किंवा पदवी (फूड टेक्नोलॉजी/बायो-मेडिकलीनजीनीरिंग/इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/कॉम्पुटर सायन्स/IT/सिव्हिल/मेकॅनिकल/मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग) किंवा समतुल्य |
वेतनश्रेणी : ५६,१००/- रुपये ते १,७७,१००/- रुपये
वयोमर्यादा : ०४ ऑगस्ट २०२३रोजी, २१ ते ३५ वर्षे [SC/ST : ०५ वर्षे सूट, OBC : ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
General/OBC/EWS | १०००/- रुपये |
SC/ST/PWD/महिला | ५००/- रुपये |
नोकरी स्थान : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ ऑगस्ट २०२३