Central Bank of India Safai Karmchari Bharti २०२४: Central Bank of India, (hereinafter referred to as Bank) is a leading listed Public Sector Bank in its 112th year of serving the nation, with Head Office at Mumbai having Pan India presence, established in 1911.
Central Bank of India Safai Karmchari Bharti २०२४
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Safai Karmchari Bharti २०२४) मध्ये सफाई कर्मचारी पदांच्या एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त १० वी पास असावा. उमेदवाराचे वय हे १८ ते २६ वर्षे दरम्यान असावे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Safai Karmchari Bharti २०२४) मध्ये करीत फॉर्म भरण्यासाठी General/OBC साठी ८५०/-रुपये आणि SC/ST/PwBD/ExSM साठी १७५/- रुपये फी आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन फॉर्म सुरु होण्याची तारीख २० डिसेंबर २०२३ आहे; आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी २०२४ आहे.
✅ पदाचे नाव (Name of Post) : सफाई कर्मचारी
✅ जागा (Vacancy) : ४८४ जागा (महाराष्ट्र-११८)
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
सफाई कर्मचारी | १० वी पास किंवा समतुल्य |
🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत
✅ वयोमर्यादा (Age Limit) : ३१ मार्च २०२३ रोजी, १८ ते २६ वर्षे [SC/ST : ०५ वर्षे, OBC: ०३ वर्षे सूट]
✅ अर्ज शुल्क (Fee) :
General/OBC | ८५०/-रुपये |
SC/ST/PwBD/ExSM | १७५/- रुपये |
✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन
✅ परीक्षा दिनांक (Exam Date) : फेब्रुवारी २०२४
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : २० डिसेंबर २०२३
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : 16 जानेवारी २०२४
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) | येथे पहा |
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे पहा |