[BMC MCGM] बृहमुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ लघुलेखक पदांच्या २२६ जागांसाठी भरती

BMC MCGM Bharti २०२३

BMC MCGM Bharti २०२३ : बृहमुंबई महानगरपालिका [Brihmumbai Municipal Corporation] मध्ये कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी-नि-मराठी) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण २२६ जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०४ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

BMC MCGM Bharti २०२३

एकूण पदे : २२६ जागा

पदांचे नाव : कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी-नि-मराठी)

शैक्षणिक पात्रता :

कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी-नि-मराठी)१] उमेदवार माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
२] कोणत्याही शाखेतील पदवी
३] मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन ८० श.प्र.मि. आणि इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि. गतीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वेतनश्रेणी : २५,५००/- ते ८१,१००/- रुपये

वयोमर्यादा : ०१ ऑगस्ट २०२३ रोजी, १८ ते ३८ वर्षे [SC/ST-०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

अराखीव १०००/- रुपये
राखीव ९००/- रुपये

नोकरी स्थान : मुंबई

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्यास सुरुवात : १५ ऑगस्ट २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०४ सप्टेंबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram