Arogya Vibhag Bharti २०२३। सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये ‘गट-ड’ पदांची भरती

Arogya Vibhag Bharti २०२३

Arogya Vibhag Bharti २०२३ : सार्वजनिक आरोग्य विभाग [Maharashtra Public Health Department] मध्ये ‘गट-ड’ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण ४०१० जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाईन अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे प्रमाणपत्रासह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू करतात. अर्जदाराने शेवटच्या दिनांकापूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ सप्टेंबर २०२३ आहे. या भरती संदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Arogya Vibhag Bharti २०२३

एकूण जागा : ४०१० जागा

पदांचे नाव :

पद क्रमांक पदाचे नाव जागा
(शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर पुरुष परिचर अंधारखोली परिचर दवाखाना परिचर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मॅकॅनिक, सहाय्यक गट ड वाहन स्वच्छक, स्वच्छक, मजदूर आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतर्थश्रेणी कर्मचारी, सहा. शुश्रूषा प्रसविका, प्रयोगशाळा स्वच्छक वगैरे)३२६९
नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून)१८३
नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)४६१
अकुशल कारागीर (परिवहन)८०
अकुशल कारागीर (एचईएमआर )१७

शैक्षणिक पात्रता :

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
(शिपाई, कक्षसेवक, बाह्य रुग्णसेवक, दंत सहाय्यक, क्ष-किरण परिचर, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, पार्ट टाईम परिचर, आरोग्य परिचर, स्त्री परिचर पुरुष परिचर अंधारखोली परिचर दवाखाना परिचर, परिचर, दवाखाना सेवक, पुरुष सेवक, नर्सिंग ऑर्डरली, अपघात विभाग सेवक, पंप मॅकॅनिक, सहाय्यक गट ड वाहन स्वच्छक, स्वच्छक, मजदूर आया, मदतनीस, शिंपी, वेष्टक, संदेश वाहक, लेदर वर्कर, चतर्थश्रेणी कर्मचारी, सहा. शुश्रूषा प्रसविका, प्रयोगशाळा स्वच्छक वगैरे)१० वी उत्तीर्ण
नियमित क्षेत्र कर्मचारी (हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून)१. १० वी उत्तीर्ण
२. फवारणी, डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे इत्यादी अंतर्गत हंगामी फवारणी कामगार म्हणून १८० दिवसांचा अनुभव
नियमित क्षेत्र कर्मचारी (इतर)१० वी उत्तीर्ण
अकुशल कारागीर (परिवहन)१. १० वी उत्तीर्ण
२. ITI / N.C.T.V.T.
अकुशल कारागीर (एचईएमआर )१. १० वी उत्तीर्ण
२. ITI (रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग किंवा इलेक्ट्रिकल किंवा सामान्य इलेक्टॉनिक्स किंवा इंस्ट्रुमेंटेशन )

वेतनश्रेणी : नियमानुसार

वयोमर्यादा : १८ सप्टेंबर २०२३ रोजी १८ ते ४० वर्षे, [मागासवर्गीय/अनाथ/आर्थिक दुर्बल घटक -०५ वर्षे सूट]

अर्ज शुल्क :

अमागास १०००/- रुपये
मागास ९००/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ सप्टेंबर २०२३

जाहिरातक्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram