RRB ALP Bharti 2024: भारतीय रेल्वे मध्ये असिस्टंट लोको पायलट [ALP] पदांच्या ५६९६ जागांसाठी भरती

 

RRB ALP Bharti २०२४: Railway Recruitment Board (RRB) has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-

RRB ALP Bharti 2024

भारतीय रेल्वे भरती मध्ये असिस्टंट लोको पायलट पदांच्या एकूण ५६९६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा डिप्लोमा उत्तीर्ण पास असावा. उमेदवाराचे वय हे १८ ते ३० वर्षे दरम्यान असावे. 

भारतीय रेल्वे मध्ये करण्यासाठी फीस General/OBC/EWS: ५००/- रुपये आणि SC/ST/EXsM/EBC/महिला: २५०/- रुपये आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म सुरु होण्याची तारीख २० जानेवारी २०२४ आहे; आणि फॉर्म करण्याची शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२४ आहे. 

पदाचे नाव (Name of Post) : असिस्टंट लोको पायलट (ALP)

जागा (Vacancy) : ५६९६ जागा

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :

असिस्टंट लोको पायलट (ALP)10वी उत्तीर्ण + ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

✅ वयोमर्यादा (Age Limit) : ०१ जुलै २०२४ रोजी १८ ते ३० वर्षे

SC/ST०५ वर्षे सूट
OBC०३ वर्षे सूट

✅ अर्ज शुल्क (Fee) :

General/OBC/EWS५००/- रुपये
SC/ST/EXsM/EBC/महिला२५०/- रुपये

✅ अर्ज पद्धती (Application Mode) : ऑनलाईन

🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) : २० जानेवारी २०२४

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) : १९ फेब्रुवारी २०२४

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा 
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा


https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram