सेंट्रल बँक ऑफ इंडिया(Central Bank of India) मध्ये 192 जागेची भरती

Central Bank Of India 2023: Central Bank Of India has issued a new recruitment notification for interested and eligible candidates more details are as follows-

Central Bank Of India Recruitment 2023

सेंट्रल बँक ऑफ इंडिया(Central Bank of India) 2023:- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये फायनान्शियल एनालिस्ट, लॉ ऑफिसर, क्रेडिट ऑफिसर, फायनान्शियल एनालिस्ट अश्या विविध १४ पदांकरिता एकूण १९२ रिक्त जागा भरण्यासाठी, पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार त्या त्या पदानुसार उत्तीर्ण असावा. त्या करीता खाली दिलेली जाहिरात पूर्ण वाचावी, उमेदवाराचे वय हे रोजी 18 ते 32 वर्षे दरम्यान असावे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया(Central Bank of India) 2023:- करिता फॉर्म भरण्यासाठी फीस General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] आहे अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. Online फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.

✅ जागा (Vacancy) – 192 जागा

✅ पदाचे नाव (Name of Post) – 

अ. क्र.पदाचे नावScaleपद संख्या
1ITV01
2रिस्क मॅनेजरV01
3रिस्क मॅनेजरIV01
4ITIII06
5फायनान्शियल एनालिस्टIII05
6ITII73
7लॉ ऑफिसरII15
8क्रेडिट ऑफिसरII50
9फायनान्शियल एनालिस्टII04
10CA-फायनान्स & अकाउंट्स/टॅक्सेशन/GST/
Ind AS/ बॅलन्स शीट /
II03
11ITI15
12सिक्योरिटी ऑफिसरI15
13रिस्क मॅनेजरI02
14लायब्रेरियनI01

📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – 

पदानुसार त्यासाठी खाली दिलेली संपूर्ण जाहिरात वाचावी

🌎 नोकरी ठिकाण (Job Location) –  संपूर्ण भारत

✅ वयोमर्यादा (Age Limit) – 30 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 32 वर्षे (सवलत:- SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे)

✅ अर्ज शुल्क (Fee)-

General/EWS/OBC850/- रुपये
SC/ST/PWD/ExSM175/- रुपये

✅ अर्ज पद्धती (Application Mode) – ऑनलाईन

🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application) –  19 नोव्हेंबर 2023

🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)येथे पहा
  📃 जाहिरात PDF (Notification)येथे पहा
🧻ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे पहा 

https://nokrivishva.com/nokri-vishva-whatsapp-group/
telegram