OFDR Recruitment 2023: Ordnance factory Dehu Road has declared a new recruitment notification for interested and eligible candidates can apply online further details are as follows-
OFDR Recruitment 2023
OFDR Recruitment 2023
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी (OFDR Recruitment 2023) मध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण १०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून फॉर्म मागविण्यात येत आहे. या भरती करीत उमेदवार हा फक्त पदवीधर/डिप्लोमा उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे वय हे किमान १८ वर्षे असावे.
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती २०२३ (OFDR Recruitment 2023) करीता फॉर्म भरण्यासाठी शुल्क नाही . अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑफलाईन फॉर्म पाठविण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२३ आहे.
✅ पदाचे नाव (Name of Post) : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
✅ जागा (Vacancy) – १०५ जागा
अ.क्र. | विषय | पदवीधर अप्रेंटिस | डिप्लोमा अप्रेंटिस |
१ | मेकॅनिकल | १० | १० |
२ | केमिकल | १० | १५ |
३ | इलेक्ट्रिकल | ०५ | ०१ |
४ | IT | ०३ | ०१ |
५ | जनरल स्ट्रीम पदवीधर | ५० | ०० |
📒 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :
पदवीधर अप्रेंटिस | संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/जनरल स्ट्रीम पदवीधर |
डिप्लोमा अप्रेंटिस | संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य |
🌎 नोकरी ठिकाण (Job Location) – देहू रोड (पुणे)
✅ वयोमर्यादा (Age Limit)– किमान १८ वर्षे
✅ अर्ज शुल्क (Fee)- फी नाही
✅ अर्ज पद्धती (Application Mode) – ऑफलाईन
🗓️ अर्ज सुरु होण्याची तारीख (Application Starting Date) – १०ऑक्टोबर २०२३
🗓️ अर्ज करण्याची शेवटची दिनांक (Last Date of Application)- २८ ऑक्टोबर २०२३
✅ अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to Send Appliicatin) – The General Manager, Ordnance Factory Dehu Road, Dist-Pune, Maharashtra, Pin-412101
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे पहा |
📃 जाहिरात PDF (Notification) & अर्ज (Application Form) | येथे पहा |